Tuesday, 7 November 2017

पटेल विद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा...

७ नोव्हेंबर विद्यार्थीं दिवस...

७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला, या घटनेचे स्मरण म्हणून व " शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमांची जाण व्हावी " यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस आर.सी.पटेल माध्य.व.उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.


Wednesday, 1 November 2017

आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे राष्ट्रीय एकता दिवस,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स्व.इंदिराजी गांधी स्मृतीदिवस साजरा..दि.31/10/2017

आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे राष्ट्रीय एकता दिवस,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स्व.इंदिराजी गांधी स्मृतीदिवसआज दि.31/10/2017 रोजी साजरा करण्यात आला.

Monday, 9 October 2017

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी...

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यानंतर शालेय परीसर,झेंडा चौक,ग्रामीण रूग्णालय परीसर इ. ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.


Sunday, 24 September 2017

तंत्रस्नेही समन्वयकांचीं कार्यशाळा

आज दिनांक २४/९/२०१७ रोजी आर. सी. पटेल  शैक्षणिक संकुलाची तंत्रस्नेही समन्वयकांचीं  कार्यशाळा  मा. डॉ.उमेशजी शर्मा सो.  (मुख्य कार्यकारी  अधिकारी ) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न  झाली.

Thursday, 21 September 2017

आर.सी.पटेल माध्य.खंबाळे विद्यालयात संकल्प स्वचछतेचा कार्यक्रम

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंबाळे येथे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

आर.सी.पटेल माध्य.विद्यालय खंबाळेचे 'नृत्य मल्हार' स्पर्धेत यश.

👉
* सह्याद्री दूरदर्शन, 
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
शालेय शिक्षण विभाग,
प्राथ. व माध्यमिक मुख्याध्यापक संघ
यांच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धा..,

"नृत्य मल्हार"! 

महोत्सव लोकनृत्याचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा!

 या नृत्य स्पर्धेच्या धुळे जिल्हा स्तरावर प्राथमिक फेरीत..   

आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे, ता. शिरपूर; जि. धुळे या आमच्या शाळेने...

द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (विभागून) प्राप्त केले!

या नृत्याच्या यशासाठी..,

आर. सी. पटेल माध्यमिक शाळेचे प्राचार्य 
मा. श्री.आर.एफ.शिरसाठ सर,
शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.आर.बोरसे, श्री.जे.पी.पाटील,श्री.एम.व्ही.पाटील,श्री.व्ही.एस.मासरे.श्री.सुजित जाधव,(नृत्य मार्गदशक)श्री.सी.आर.शिंपी व सर्व शिक्षक वृंद आर.सी.पटेल खंबाळे
यांनी मार्गदर्शन करुन नृत्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले!
तसेच इयत्ता 8वी ते 10 वी च्या एकूण 22 विद्यार्थींनी हे यश सरावातून संपादन केले!
यशस्वी विद्यार्थी चमुचे मनापासून अभिनंदन!

* टिप-

दर बुधवारी रात्री ठिक ७ः३० वाजता
"नृत्य मल्हार" हा कार्यक्रम प्रसारित होतो.

आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे, ता. शिरपूर; जि. धुळे या शाळेच्या सदर विजेत्या नृत्याच्या प्रक्षेपणाची तारीख नंतर कळविण्यात येईल!

Friday, 15 September 2017

मिशन फुटबॉल अंतर्गत आर सी पटेल माध्य. विद्यालय खंबाळे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थी संघासोबत


Thursday, 14 September 2017

आर.सी.पटेल माध्य.विद्यालय खंबाले मे हिंदी दिवस के अवसर पर कथा -कथन प्रतियोगीता का आयोजन

आर.सी.पटेल माध्य.विद्यालय खंबाले   मे हिंदी दिवस के अवसर पर कथा-कथन प्रतियोगीता का आयोजन किया गया।


Wednesday, 13 September 2017

आर.सी.पटेल खंबाळे विद्यालयात आय.एम.आर.डी. चा उपक्रम...

आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात आय.एम.आर.डी.कॉलेज शिरपूरच्या विद्यार्थांनी 'Teacher in my image'या विषयावर एका स्पर्धा आयोजित केली.काही क्षणचित्रे.

Tuesday, 5 September 2017

आर.सी.पटेल खंबाळे विद्यालयात शिक्षक दिन साजरा...

आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्या ऊत्सात साजरा करण्यात आला.काही क्षणचित्रे.

Saturday, 19 August 2017

खंबाळे विद्यालयात रंगभरण स्पर्धा संपन्न...


  • खंबाळे येथिल आर.सी.पटेल विद्यालयात दि.12/08/2017 रोजी रंभरण स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले.
  •       रंगभरण स्पर्धा  काही क्षणचित्रे











Tuesday, 15 August 2017

खंबाळे विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा.

खंबाळे येथील आर.सी.पटेल माध्य. व उच्च. माध्य. विद्यालयांत आज दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी  ''भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन'' मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहन खंबाळे गावातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. राजुभाऊ गानु यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर विद्यालयातील एम.सी.सी.च्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या प्रसंगी काही विद्यार्थांनी देशभक्तीपर गितांचे गायन केले. त्यानंतर विद्यालयात शैक्ष. वर्ष २०१६-१७ मधील  इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकांनी ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना मान्यवराच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.खाऊ वाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करणयात आली.
               काही क्षणचित्रे




Sunday, 13 August 2017

गट साधन केंद्र,शिरपूर जिल्हा धुळे : तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांला नव्या विश्वाची ओळख करून देते

गट साधन केंद्र,शिरपूर जिल्हा धुळे : तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांला नव्या विश्वाची ओळख करून देते

खंबाळे विद्यालयात पालक शिक्षक मेळावा संपन्न.

आर.सी.पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात शै.वर्ष २०१७-१८ चा पालक शिक्षक मेळावासंपन्न झाला.


खंबाळे विद्यालयात क्रांती दिवस व आदिवासी गौरव दिवस साजरा.

खंबाळे येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत दि.९.८.२०१७ रोजी क्रांती दिवस व आदिवासी गौरव दिवस मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यांत आला.