Sunday, 24 September 2017
Thursday, 21 September 2017
आर.सी.पटेल माध्य.विद्यालय खंबाळेचे 'नृत्य मल्हार' स्पर्धेत यश.
👉
* सह्याद्री दूरदर्शन,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
शालेय शिक्षण विभाग,
प्राथ. व माध्यमिक मुख्याध्यापक संघ
यांच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धा..,
"नृत्य मल्हार"!
महोत्सव लोकनृत्याचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा!
या नृत्य स्पर्धेच्या धुळे जिल्हा स्तरावर प्राथमिक फेरीत..
आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे, ता. शिरपूर; जि. धुळे या आमच्या शाळेने...
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (विभागून) प्राप्त केले!
या नृत्याच्या यशासाठी..,
आर. सी. पटेल माध्यमिक शाळेचे प्राचार्य
मा. श्री.आर.एफ.शिरसाठ सर,
शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.आर.बोरसे, श्री.जे.पी.पाटील,श्री.एम.व्ही.पाटील,श्री.व्ही.एस.मासरे.श्री.सुजित जाधव,(नृत्य मार्गदशक)श्री.सी.आर.शिंपी व सर्व शिक्षक वृंद आर.सी.पटेल खंबाळे
यांनी मार्गदर्शन करुन नृत्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले!
तसेच इयत्ता 8वी ते 10 वी च्या एकूण 22 विद्यार्थींनी हे यश सरावातून संपादन केले!
यशस्वी विद्यार्थी चमुचे मनापासून अभिनंदन!
* टिप-
दर बुधवारी रात्री ठिक ७ः३० वाजता
"नृत्य मल्हार" हा कार्यक्रम प्रसारित होतो.
Thursday, 14 September 2017
Wednesday, 13 September 2017
Tuesday, 5 September 2017
Subscribe to:
Comments (Atom)











