आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खंबाळे
Monday, 28 October 2019
Tuesday, 7 November 2017
पटेल विद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा...
७ नोव्हेंबर विद्यार्थीं दिवस...
७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला, या घटनेचे स्मरण म्हणून व " शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमांची जाण व्हावी " यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस आर.सी.पटेल माध्य.व.उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला, या घटनेचे स्मरण म्हणून व " शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमांची जाण व्हावी " यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस आर.सी.पटेल माध्य.व.उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
Wednesday, 1 November 2017
आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे राष्ट्रीय एकता दिवस,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स्व.इंदिराजी गांधी स्मृतीदिवस साजरा..दि.31/10/2017
आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे राष्ट्रीय एकता दिवस,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स्व.इंदिराजी गांधी स्मृतीदिवसआज दि.31/10/2017 रोजी साजरा करण्यात आला.
Monday, 9 October 2017
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी...
आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खंबाळे येथे महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.यानंतर शालेय परीसर,झेंडा चौक,ग्रामीण रूग्णालय परीसर इ. ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
Sunday, 24 September 2017
Thursday, 21 September 2017
आर.सी.पटेल माध्य.विद्यालय खंबाळेचे 'नृत्य मल्हार' स्पर्धेत यश.
👉
* सह्याद्री दूरदर्शन,
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
शालेय शिक्षण विभाग,
प्राथ. व माध्यमिक मुख्याध्यापक संघ
यांच्या वतीने आयोजित नृत्य स्पर्धा..,
"नृत्य मल्हार"!
महोत्सव लोकनृत्याचा, महाराष्ट्राच्या परंपरेचा!
या नृत्य स्पर्धेच्या धुळे जिल्हा स्तरावर प्राथमिक फेरीत..
आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खंबाळे, ता. शिरपूर; जि. धुळे या आमच्या शाळेने...
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (विभागून) प्राप्त केले!
या नृत्याच्या यशासाठी..,
आर. सी. पटेल माध्यमिक शाळेचे प्राचार्य
मा. श्री.आर.एफ.शिरसाठ सर,
शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.आर.बोरसे, श्री.जे.पी.पाटील,श्री.एम.व्ही.पाटील,श्री.व्ही.एस.मासरे.श्री.सुजित जाधव,(नृत्य मार्गदशक)श्री.सी.आर.शिंपी व सर्व शिक्षक वृंद आर.सी.पटेल खंबाळे
यांनी मार्गदर्शन करुन नृत्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले!
तसेच इयत्ता 8वी ते 10 वी च्या एकूण 22 विद्यार्थींनी हे यश सरावातून संपादन केले!
यशस्वी विद्यार्थी चमुचे मनापासून अभिनंदन!
* टिप-
दर बुधवारी रात्री ठिक ७ः३० वाजता
"नृत्य मल्हार" हा कार्यक्रम प्रसारित होतो.
Subscribe to:
Comments (Atom)






